‘या’ दोन गोष्टी दिल्या तरच हफ्ता मिळणार
आता नव्या नियमानुसार लाभार्थी महिलांना बँकेत दरवर्षी जून-जुलै महिन्यांत ई-केवायसी सादर करावे लागेल. तसेच सर्व महिलांना हयातीचा दाखलादेखील द्यावा लागेल. यानंतरच लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात येतील, असं सांगण्यात आलं आहे.