farmer id card नमस्कार मित्रांनो केंद्र सरकार हे शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते. आपल्याला तर माहीतच आहे की पी एम किसान योजना ही केंद्र सरकारने सर्वात मोठी योजना आतापर्यंत राबवलेली आहे. आणि या योजनेद्वारे शेतकऱ्याला प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये खात्यात जमा केले जातात. आता इथून पुढे खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा करण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी म्हणजे शेतकरी कार्ड असणे आवश्यक आहे.
हे कार्ड काढले तरच मिळणार पीएम किसानचे 2000 रुपये
👉येथे क्लिक करून👈
केंद्र सरकारने सांगितले आहे की आता भारतातील प्रत्येक शेतकऱ्याने फार्मर आयडी काढून घेतला पाहिजे. आणि आयडी काढल्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढचा हप्ता म्हणजेच दोन हजार रुपये जमा होतील. तर मित्रांनो आज आपण जाणून घेऊया की हे फार्मर आयडी काय आहे याचा अर्थ काय होतो आणि कसे काढायचे. मित्रांनो फार्मर आयडी म्हणजे हे शेतकऱ्यांसाठी एक प्रकारचे ओळखपत्र आहे. यामध्ये शेतकऱ्याला त्याच्या जमिनीची संपूर्ण माहिती दिली जाते.
हे कार्ड काढले तरच मिळणार पीएम किसानचे 2000 रुपये
👉येथे क्लिक करून👈
शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे, गट नंबर काय आहे, खाते नंबर काय आहे, या संपूर्ण गोष्टींची माहिती या कार्डवर नमूद केली जाणार आहे. हे कार्ड दिसायला तुम्हाला आधार कार्ड सारखेच आहे. फार्मर आयडी हे प्रत्यक्ष शेतकऱ्याला एक सेप्रेट दिले जाते. जर तुमच्या कुटुंबामध्ये चार शेतकरी असेल तर प्रत्येकाला वेगवेगळे फार्मर आयडी बनवावे लागतील. शेतीसंबंधीचे संपूर्ण माहिती यामध्ये दिले जाणार आहे.