सेफ्टी फीचर्स (Safety Features)

तर मित्रांनो आता आपण पाहूया या गाडीमध्ये सेफ्टी फीचर्स काय काय दिलेले आहेत. सर्वप्रथम या गाडीमध्ये तुम्हाला समोरच्या साईडला दोन एअरबॅक्स देण्यात आलेले आहेत. एक एअर पैकी पॅसेंजर साईटने आणि एक ड्रायव्हर साईडने देण्यात आलेले आहेत. तसेच या गाडीमध्ये अँटी लोक ब्रेकिंग सिस्टीम म्हणजेच ABS एबीएस हे प्रकारचे ब्रेक्स देण्यात आलेले आहेत. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन या गोष्टींची सुविधा सुद्धा म्हणते देण्यात आलेले आहे. त्यानंतर तुम्ही जेव्हा पार्किंग करतात तेव्हा पार्किंग करताना गाडी कशाला आदळू नये म्हणून रियर पार्किंग सेन्सर हे सुद्धा देण्यात आलेले आहेत ड्रायव्हरच्या सेफ्टीच्या दृष्टीने आणि ड्रायव्हर सेफ रहावा याकरिता सीट बेल्ट सुद्धा देण्यात आलेले आहेत आणि आपण पाहिलेच आहे की मजबूत स्टील बॉडी सुद्धा देण्यात आलेले आहे.

माइलेज आणि ईंधन क्षमता (Mileage & Fuel Capacity)

मित्रांनो या गाडीचे मायलेज अँड फ्युएल कॅपॅसिटी याबद्दल आपण बोलणार आहोत.

महेंद्र बोलेरो गाडी ही हायवेवर 17 ते 18 किलोमीटर प्रति लिटर एवढे ऍव्हरेज देते.

तसेच शहरांमध्ये 15 ते 16 किलोमीटर प्रति लिटर एवढी अवरेज देते.

या गाडीची टाकीची कॅपॅसिटी ही 60 लिटर देण्यात आलेली आहे.

ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि फीचर्स Technology & Advanced Features

  • डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर.
  • टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम (काही प्रकारांमध्ये उपलब्ध).
  • ब्लूटूथ आणि यूएसबी कनेक्टिव्हिटी.
  • पॉवर विंडो (काही प्रकारांमध्ये).
  • सेंट्रल लॉकिंग सिस्टम.

किंमत Price & Variants

Variants Ex-Showroom price
Bolero Neo Plus P4 (2184 cc, Diesel, Manual, 118 bhp) Rs. 11.39 Lakh
Bolero Neo Plus P10 (2184 cc, Diesel, Manual, 118 bhp) Rs. 12.49 Lakh

महिंद्रा बोलेरो गाडी ही तुम्ही गाव खेड्यांमध्ये नक्कीच वापरू शकतात तसेच मोठ्याला परिवारांमध्ये तुम्ही वापरू शकता आणि या गाडीच्या असणारे कमी मेंटेनन्स आणि जास्त मायलेज यांमुळे तुम्ही परिवारासाठी ही गाडी एकदम बेस्ट पर्याय आहे