ई -केवायशी कशी करायची.

(अ) Mera E-KYC Mobile App खालील लिंकवरून डाउनलोड करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.facialauth ब) Aadhaar Face RD Service App खालील लिंकवरून डाउनलोड करा. https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd

सर्वप्रथम तुम्ही प्ले स्टोअर वर जाऊन हे दोन ॲप डाऊनलोड करा.

  • तुमच्या मोबाईल मध्ये ॲप इन्स्टॉल करून सेट अप करा
  • दोन्ही ॲप इन्स्टॉल करा व आवश्यक असणाऱ्या परवानग्या द्या.
  • Mera E-KYC हे ॲप उघडा आणि पुढील स्टेप फॉलो करीत चला.
  • तुमच्या राज्य निवडा महाराष्ट्र निवडा.
  • आधार क्रमांक टाका आणि आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर ओटीपी प्रविष्ट करा.
  • नंतर कॅपच्या कोड दिला आहे तो नोंदवा.