ration card ekyc update नमस्कार मित्रांनो आता केंद्र सरकारकडून तुम्हाला जर राशन कार्ड या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आता ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ई केवायसी केली तरच तुम्हाला राशन मिळणार आहे इ केवायसी कशी करायची ते आपण आता या ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला राशन दुकानात जाऊन मशीनद्वारे तुम्हाला मोफत ई केवायसी करून दिले जाते परंतु लहान बाळांचे व वृद्ध महिलांचे बोटांचे ठसे व डोळ्यात द्वारे स्कॅन करताना खूप मोठ्या अडचणी येत आहे त्याच्यामुळे ई केवायसी अडचण येत आहेआता घरबसल्या करा राशन कार्ड साठी ई-केवायसी लगेच करा आपल्या मोबाईलवर.
आपल्या मोबाईल वरती ऑनलाईन केवायसी करण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈
याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने व केंद्रशासनाने ई केवायसी आता या साठी ॲप लॉन्च केले आहे. आता राशन कार्ड लाभार्थी स्वस्त धान्य दुकानात न जाता आता आपण काही मिनिटांमध्येच आपल्या घरच्याच व इतर कुटुंबाची ई केवायसी पूर्ण करता येणार आहे. याच्यासाठी आता अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी आता इकेवायसी घरबसल्या काही मिनिटांमध्ये आपण करणार आहोत. आता आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारकडून NlC च्या साह्याने लाभार्थ्यांच्या सोयीसाठी आता mera-E-KYC हे ॲप आणले आहे याच्यामुळे लाभार्थ्यांना प्रत्यक्ष स्वस्त भाव दुकानावर न जाता घरबसल्या ई केवायशी पूर्ण करता येणार.
आपल्या मोबाईल वरती ऑनलाईन केवायसी करण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈
ई-केवायशी चे मुख्य वैशिष्ट्ये
- तुम्ही आता घरबसल्या काही मिनिटांमध्ये सोप्या पद्धतीने ई-केवायशी करू शकता
- फेस ऍथेंटीकेशन तंत्रज्ञानाद्वारे झटपट पडताळणी केली जाते
- स्वस्त भाव दुकानावर व इतर कोणत्याही सदस्य ई-केवायशी करू शकतात.
- याच्यासाठी आधार क्रमांक मोबाईलची लिंक असणे आवश्यक आहे ration card ekyc update.