Teacher checking papers in bus Archives - Mahayuti Yojana https://www.mahayutiyojana.com/tag/teacher-checking-papers-in-bus/ Mahayuti Yojana Sat, 08 Mar 2025 12:01:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://www.mahayutiyojana.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Mi-Shetkari-7-1-32x32.jpg Teacher checking papers in bus Archives - Mahayuti Yojana https://www.mahayutiyojana.com/tag/teacher-checking-papers-in-bus/ 32 32 241325177 चालत्या बस मध्ये शिक्षक तपासतात बोर्डाचा पेपर , VIDEO पाहून बसेल धक्का https://www.mahayutiyojana.com/teacher-checking-papers-in-bus/ https://www.mahayutiyojana.com/teacher-checking-papers-in-bus/#respond Sat, 08 Mar 2025 12:01:52 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=678 Teacher checking papers in bus बारावीची परिक्षा नुकतीच संपली. आता हे विद्यार्थी सुट्टीची मजा घेतायत, पण त्याचबरोबर त्यांना रिझल्टही टेंशन ... Read more...

The post चालत्या बस मध्ये शिक्षक तपासतात बोर्डाचा पेपर , VIDEO पाहून बसेल धक्का appeared first on Mahayuti Yojana.

]]>
Teacher checking papers in bus बारावीची परिक्षा नुकतीच संपली. आता हे विद्यार्थी सुट्टीची मजा घेतायत, पण त्याचबरोबर त्यांना रिझल्टही टेंशन आहेच. परिक्षा संपल्यानंतर पेपर कसे चेक होतील, किती मार्क्स मिळतील. अगदी आपण पास होऊ ना इथपर्यंत विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेले असतात. त्यात बोर्डाची परिक्षा म्हणजे अगदी काळजीपूर्वक आणि व्यवस्थित पेपर तपासले जातात.

 


 

शिक्षकांना पेपर तपासताना खूप गोष्टींचा विचार करावा लागतो. पण अशातच जर विद्यार्थ्यांचा बारावीचा पेपर अगदी हलगर्जीपणाने शिक्षक तपासत असतील तर. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात एक शिक्षक चक्क बसमध्ये बारावीचे पेपर तपासताना दिसतायत.

 


 

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, शिक्षक चक्क चालत्या बसमध्ये बारावीच्या उत्तरपत्रिका तपासताना दिसत आहेत. डोक्याला रुमाल बांधून चालत्या बसमध्ये हे शिक्षक अगदी बिनधास्त या उत्तरपत्रिका तपासताना दिसत आहेत. व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी शिक्षकांच्या या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

 


 

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @nandedcitynews या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्याला “चालत्या बसमध्ये तपासल्या जात आहेत बारावीच्या उत्तरपत्रिका! शिक्षकांचे अद्भुत मल्टीटास्किंग कौशल्य? की शिक्षण व्यवस्थेची गफलत?” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच त्याला ४ लाखांच्यावर व्ह्युज आले आहेत Teacher checking papers in bus.

The post चालत्या बस मध्ये शिक्षक तपासतात बोर्डाचा पेपर , VIDEO पाहून बसेल धक्का appeared first on Mahayuti Yojana.

]]>
https://www.mahayutiyojana.com/teacher-checking-papers-in-bus/feed/ 0 678